• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाच्या दिवशी राजकारणी मतभेद विसरून एकत्र येतात; याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in राजकीय
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण |जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्हा माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणात नेहमी खडसे यांच्या विरोधात गुलाबराव पाटील असे युद्ध पाहायला मिळते. परंतु आनंदाच्या वेळेला सर्व राजकारणी मतभेद, तंटा विसरून एकत्र येत आनंद साजरा करतात हे या निमित्ताने दिसायला भेटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बऱ्याच वेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले आहे. नुकतेच मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना गुलाबराव पाटलांनी खडसेंवर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी देखील खा.रक्षा खडसे विरुद्ध गुलाबराव पाटील असे शाब्दिक युद्ध आपल्या पाहायला मिळाले होते.
५ जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून ही भेट असल्याचे समजते.

Tags: गुलाबराव पाटीलजळगावभाजपमहाराष्ट्र.राजकारणरोहिणी खडसेशिवसेना
Previous Post

जळगावकारांनो सावधान ! कोरोना पुन्हा घालतोय थैमान !

Next Post

सामान्य माणसाप्रमाणे शेतकऱ्याच्या खांद्यावरही महागाईचे ओझे…

Next Post

सामान्य माणसाप्रमाणे शेतकऱ्याच्या खांद्यावरही महागाईचे ओझे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!