• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा शासकीय रुग्णालयात कचऱ्याचे ढीग; रुग्णांच्या जीवाशी खेळणे सुरू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | महाविद्यालय आणि रुग्णालय याची अवस्था अस्वच्छतेमुळे अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक कोपऱ्यात नागरिकांनी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकून ठेवले आहे. कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचले आहे. पेशंटच्या वॉर्ड शेजारूनच हॉस्पिटलममध्ये येणारे घाण पाणी साचले आहे. यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. तसेच वॉर्डच्या खिडक्यांजवळ स्वतः रुग्णांचे नातेवाईक कसाही वावर करत असल्याने रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते. नारळ, ज्युसच्या बाटल्या आवारातच फेकून दिल्या जातात. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगही फेकलेल्या आढळतात. हॉस्पिटलच्या अस्वच्छतेत यांच्याकडूनही हातभार लावला जातो. कर्मचाऱ्यांनी सफाई केल्यानंतर थोड्यात वेळात पुन्हा कचरा साचतच राहतो. हॉस्पिटलमध्ये साचणारा वैद्यकीय व इतर प्रकारचा कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा गोळा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी हॉस्पिटलच्या आवारात थोडा बहुत प्रमाणात कचरा असतोच. मात्र सगळ्यात वाईट बाब म्हणजे याठिकाणी नागरिक सर्रासपणे गुटख्याचे किव्वा पानाचे फवारे मारतात.
नेहमी रुग्णालयाचे कर्मचारी कचरा साफ करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र नागरिकांच्या हलगर्जी पणामुळे रुग्नालयात अस्वच्छता राहतेच. यामुळे रुग्णालयाची स्वतः नागरिकांनी देखील जवाबदारी घेणे गरजेचे आहे. याच बरोबर जिल्ह्यात जितकेही वैद्यकीय रुग्णालये आहेत त्या ठिकाणी देखील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी

Tags: अस्वच्छताजळगावशासकीय महाविद्यालय
Previous Post

” तेरे मे धम हैं तो मुझे पकड के दिखा” असे बोलून शासकीय कामात अडथळा..

Next Post

कोरोनाचे कडक निर्बंध लागू होणार; राज्य सरकारची सोमवारी बैठक..

Next Post

कोरोनाचे कडक निर्बंध लागू होणार; राज्य सरकारची सोमवारी बैठक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!