• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा विधानपरिषद निवणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 9, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा विधानपरिषद निवणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ,माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेब, गृहमंत्री दिलीप वळसे साहेब, अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब ,माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या साहेब पाटीलमहाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रवादीचं अखेर ठरलं ; विधान परिषदेच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांचे पुनर्वसन

Next Post

मुक्ताईनगर सह जळगावात खडसे समर्थकांचा जल्लोष

Next Post
मुक्ताईनगर सह जळगावात खडसे समर्थकांचा जल्लोष

मुक्ताईनगर सह जळगावात खडसे समर्थकांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!