• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 700 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 14, 2022
in जळगाव
0
पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 700 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | दि.१२ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस अनेक समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने शिवसेना जळगाव महानगर तर्फे उप महानगर प्रमुख प्रशांत सुराळकर यांच्या संकल्पनेतून ७०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. समाजातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशांत सुरळकर यांच्या माध्यमातून नेहमी केला जातो याचा मनस्वी आनंद असल्याचे ना पाटील म्हणाले.
या प्रसंगी महापौर जयश्री महाजन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष सांखला महानगर प्रमुख शरद तायडे माजी नगरसेवक शाम कोगटा नगरसेवक नितीन बरडे बंटी जोशी मनोज चौधरी शोभा चौधरी निर्मला चौधरी श्रीमती बेबाबाई सुरळकर अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जकीर पठाण सुभाष चौधरी जिलनी शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू पाटील मुन्ना परदेशी मुन्ना मराठे भैय्या ठाकूर अनिल चौधरी योगेश पाटील विशाल पाटील कल्पेश हळदे आबा चौधरी सतीश भावसार ईश्वर सोनवणे हरीश चौधरी अनिल कोळी चेतन मराठे हीतेश शिंपी पवन शिंपी रवींद्र चौधरी उमेश चौधरी रामचंद्र चौधरी राजू चौधरी नदीम खान बंटी सय्यद मोसींन पिंजारी इकबाल शेखआदींनी प्रयत्न केले. नवसंजीवनी समाज विकास संस्था व तरुण कुढापा मंडळ याचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज मोहसीन यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश सुरळकर यांनी मानले.

Tags: #ministerbirthdaygulabrao patilshivsena
Previous Post

आमदार राजुमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण वाटप..

Next Post

आजचे राशी भविष्य

Next Post
आजचे राशी भविष्य

आजचे राशी भविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!