• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा शेअर तब्बल 6000% ने वाढला, गुंतवणूकदार श्रीमंत झाले..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 16, 2022
in Uncategorized
0
हा शेअर तब्बल 6000% ने वाढला, गुंतवणूकदार श्रीमंत झाले..
Spread the love

शेअर बाजारासाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. अशा स्थितीत अनेक मल्टीबॅगर स्टॉकमध्ये यंदा घट झाल्याचे दिसून येत आहे, परंतु या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत केले आहे. ‘अॅस्ट्रल’ हे असेच एक उदाहरण आहे. NSE मधील गेल्या दहा वर्षांतील कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकली तर या शेअर्सने गुंतवणूकदारांना चक्क 6,000 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीचा इतिहास :-
गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत रु.1712 वरून रु.1632 वर आली आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 5 टक्क्यांची घट दिसून आली आहे. त्याचबरोबर या वर्षातील आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास कंपनीच्या शेअरची किंमत 2332 रुपयांवरून 1632 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच यात सुमारे 28 % ची घट दिसून आली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 16% घसरण झाली आहे.

पण 5 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास कंपनीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिल्याचे दिसून येते. यादरम्यान, Astral च्या शेअरची किंमत 415 रुपयांवरून 1632 रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सुमारे 290% परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंतच्या दहा वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 25.72 % म्हणजेच 1662 रुपयांपर्यंत वाढली आहे. दहा वर्षांत या शेअरच्या किमतीत तब्बल 6 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1 लाख रुपयांचे 63 लाख रुपये झाले :-
दहा वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये विश्वासाने गुंतवणूक केली असती तर आज त्याचा परतावा 63 लाख रुपयांपर्यंत वाढला असता. म्हणजेच गुंतवणूकदार श्रीमंत झाले असते.

अस्वीकरन :- या ठिकाणी केवळ शेअर्स बद्दल माहिती दिली आहे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे तरी कृपया कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणिक तज्ञांचा सल्ला घ्या.

Tags: #astral#jalgaon rajmudra darpan#muiltibagger stock#share market
Previous Post

जळगावकरांनो सावधान; जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ…

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!