• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला मंडळातर्फे योग्य दिवस साजरा.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 22, 2022
in Uncategorized
0
महिला मंडळातर्फे योग्य दिवस साजरा.
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण : जळगाव येथील रिद्धी जान्हवी फाउंडेशन व आदिशक्ति महिला मंडळ तर्फे दि.२२ रोजी सकाळी ठीक ७ ते 8 या वेळेत पांझरपोळ नेरी नाका येथे योगादिना निमित्त योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला शहरातील सर्व योगा प्रेमींनी कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षक डॉ.विकास निकम सर उपस्थित होते.रिद्धी जानवी फाऊंडेशन अध्यक्षा सौ.चित्रा मालपाणी,आदिशक्ती महिला मंडल अध्यक्षा सौ.दीपा तापडिया यांनी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व योगा प्रेमी तसेच डॉ.विकास निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.रिद्धी जान्हवी फाउंडेशन च्या वतीने चित्रलेखा मालपाणी यांच्या तर्फे आभार प्रदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला किरण शर्मा कीर्ती काबरा नील कमल टाक ई.सदस्य उपस्थित होते.शिबिराचा अजून एक दिवस बाकी असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Tags: #21june#celebrate yoga day#national yoga day#women group
Previous Post

विद्यार्थी हा आपल्या राष्ट्राचा पाया आहे :- ह.भ.प.जळकेकर

Next Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

Next Post
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!