• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द्रोपदी नगरात पाण्याची गळती थांबे ना ;  महापालिकेकडून दुर्लक्ष

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील द्रोपदी नगरातील जय हिंद कॉलनी येथे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून याकडे महापालिकेसह स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता असताना दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जात असून ज्यावेळी महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आहे याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन उपायोजना करण्याची गरज आहे वेळेत उपाययोजना झाल्यास पाणीगळती थांबणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेमध्ये प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लेखी तक्रार द्यायचे असल्यास तक्रार द्यायची कुणाला हा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींना सांगितले असता त्यांच्याकडून देखील दिरंगाई केली जात आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वॉर रूम तयार केला आहे. वॉर रूम सुरु होऊन अद्याप पर्यंत दोन दिवस झाली आहे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते या तक्रार निवारण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले मात्र पाहिजे तेवढी जनजागृती या संदर्भात झालेली नाही महापौरांनी आदर्श उपक्रम राबवत नागरिकांना थेट व्हाट्सअप फेसबूक टेलिग्राम च्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे कमी वेळेत जास्तीत जास्त समस्या या ठिकाणी सोडवण्यात येतील नागरिकांनी  या सेवेचा लाभ घ्यावा  असे आवाहन  महापौर  जयश्री  महाजन यांनी  केले आहे.

Tags: jalgaonjalgaon pani galhtimahapalika jalgaonmaharashtra dropadi nagar jalgaonshivsena
Previous Post

चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची तात्काळ माफी मागावी – हसन मुश्रीफ

Next Post

लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

Next Post

लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!