• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर मार्केट मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन..

ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 14, 2022
in Uncategorized
0
शेअर मार्केट मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन..
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – ज्येष्ठ शेअर गुंतवणूकदार आणि अब्जाधीश उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. झुनझुनवाला यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. झुनझुनवाला यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आकाशा एअरलाईन्स सुरू केली. झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.

काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडली असून, प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे.

Tags: #bigbull#breakingnews#deadth#rakesh jhunjhunwala#share market
Previous Post

आजचे राशिभविष्य दि, १४ ऑगस्ट २०२२ वार,रविवार

Next Post

शिवसंग्रामाचा हक्काचा नेता हरपला; विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Next Post
शिवसंग्रामाचा हक्काचा नेता हरपला; विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्रामाचा हक्काचा नेता हरपला; विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!