• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोंदियात मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, प्रवासी गंभीर जखमी

अपघातात 50 हून अधिक जखमी; 10 प्रकृती गंभीर ,महाराष्ट्रातील गोंदियामध्ये आज पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामुळे एक बोगी रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 17, 2022
in Uncategorized
0
गोंदियात मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, प्रवासी गंभीर जखमी
Spread the love

राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा –
रायपूरहून नागपूरला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची महाराष्ट्रातील गोंदिया शहराजवळ मालगाडीला धडक झाली. या अपघातामुळे तीन बोगी रुळावरून घसरल्या. या रेल्वे अपघातात 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 13 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, भगत की कोठी ही पॅसेंजर ट्रेन रायपूरहून नागपूरच्या दिशेने निघाली होती. त्यानंतर मालगाडी आणि प्रवासी समोरासमोर आले. सिग्नल दिसत नव्हता. या अपघातात तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. जखमींना जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia around 2.30 am at night. A collision b/w a goods train & passenger train- Bhagat ki Kothi, due to non-receipt of signal, led to this accident. No deaths were reported.

— ANI (@ANI) August 17, 2022

Tags: #gondiya#train accident
Previous Post

आजचे राशिभविष्य १७ ऑगस्ट २०२२, बुधवार

Next Post

DL recruitment : असिस्टंट प्रोफेसरच्या पदांसाठी भरती निघाल्या …

Next Post
DL recruitment : असिस्टंट प्रोफेसरच्या पदांसाठी भरती निघाल्या …

DL recruitment : असिस्टंट प्रोफेसरच्या पदांसाठी भरती निघाल्या ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!