• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे आणि पियुष भुईकर अजिंक्य पुर्वी भावसार आणि ऋतिक अग्रवाल उपविजेता

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 27, 2022
in जळगाव
0
12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022
Spread the love

जळगाव दि.27 प्रतिनिधी – जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक स्कूलचा महर्षी जोशी यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ह्या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स तर्फे चषक, प्रमाणपत्र, कॅरमचे स्ट्राईकर व सोंगट्या व्यापारी महामंडाळाचे उपाध्यक तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्य युसूफ मकरा आणि जैन स्पोर्टस् अॅकडमीचे मुख्य प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद मोहसीन यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून आयशा खान, सय्यद जुबेर,योगेश धोंगडे यांनी काम यशस्वीतेसाठी सहकार्य केले
फोटो कॅप्शन सर्व विजयी उपविजयी खेळाडूंसोबत डावीकडून कोमल तायडे, सय्यद मोहसीन, युसूफ मकरा, अरविंद देशपांडे, संजय चव्हाण, शहेबाज शेख

Tags: #carrom#jain irregationjalgaon
Previous Post

धक्कादायक; शाळेत गेलेली मुलगी घरी परतली नाही, रेल्वे स्टेशनजवळ सापडला मृतदेह..

Next Post

किसान गोष्टी कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post
किसान गोष्टी कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

किसान गोष्टी कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!