• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिका रणसंग्राम : पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी आहे का ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बंडखोरांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून यावे. असे आवाहन भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी भाजपचे बंडखोर नगरसेवकांना दिले आहे.भाजपा फुटीर नगर सेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला पांडव व भाजपा निष्ठावंतांना कौरव म्हटले आहे. माझा असा सवाल आहे कि पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी त्यांच्यात आहेत का ? जर बंडखोरांमध्ये नैतिकता असती तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोट निवडणुकीत निवडून आले असते अशी गंभीर टीका भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी बंडखोर भाजप नगरसेवकांवर केली आहे.

भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी व्हाट्सअप पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जनतेने भाजपाच्या चिन्हावर आपणांस निवडून दिले. हे जळगावच्या जनतेला माहिती आहे, की बंडखोरांचे पक्षांतराचा हेतू काय आहे, जनतेला मूर्ख समजू नये. इतकीच जर शहराच्या विकासाची आच असेल तर आपण ज्या पक्षात गेले त्या पक्षाची राज्यात सत्ता आहे व आता महानगरपालीकेत ही आहे. आपली राजकीय पत सिध्द करून १०० कोटी निधी आपण आणून आपली राजकीय पत सिध्द करावी. असे खुले आवाहन देखील विशाल त्रिपाठी यांनी दिले आहे.

आपण आता भाजपाचे नगरसेवक नाही. त्यामुळे आम्ही काय करावे हे फुकटचे सल्ले आम्हाला देऊ नये. जी बंडखोरी आपण केली ती चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जनतेचा विश्वास घात करून केली त्यामुळे भाजपा त्यावर कायदेशीर लढा देईल. मा.न्यायालय योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही होणारच याबद्दल कोणतीही शंका नाही असा दावा भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी केला आहे.

Tags: b j p nagarsevakbandkhor nagarsevak bjpjalgaonjalgaon bjpjalgaon shivsenashivsena jalgaonshivsena mahapalika jalgaonvishal tripathi
Previous Post

भूजल पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम – गुलाबराव पाटील

Next Post

बीएचआर प्रकरणात सत्ताधारी पक्षातील निकटवर्तीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता …!

Next Post

बीएचआर प्रकरणात सत्ताधारी पक्षातील निकटवर्तीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता …!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!