• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी ; कर्मचाऱ्यांच्या वेतनात  भरघोस वाढ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 2, 2022
in महाराष्ट्र, सरकारी योजना
0
Spread the love

नवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्यांना लागोपाठ महागाई भत्ता केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे यासाठी केंद्राकडून आणखी एक महागाई भत्ता देण्याचेच असल्याने कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे विशेष म्हणजे एका वर्षात (डी ए) दोन वेळा वाढवला आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आरबीआय ने यावेळेस नोहेंबर मध्ये आर्थिक धोरण वेळेच्या अगोदर जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे पण महागाई च्या दिवसात आता महागाई भत्ता भरघोस वाढणार असल्याने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ठरणार आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली. 1 जुलै 2022 पासून यासंदर्भात अबलबजावणी करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. याबाबत सुधारणा जानेवारी 2023 पासून होणार आहे. महागाई मध्ये 4 टक्के ते वाढ होण्याची शक्यता  व्यक्त केली आहे. त्यास पार्श्वभूमीवर महागाई भत्ता देखील देण्यात येत आहे.

महागाई भत्ता 50 टक्के पर्यत पोहोचतात तो शून्यावर येईल, 2016 मध्ये जेव्हा सातव्या वेतन आयोग लागू झाला तेव्हा महागाई भत्ता शून्य झाला होता, कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने भत्ता देण्यात येतो. त्याबद्दल मूळ वेतनातील रक्कम म्हणजे 50% दराने जोडली गेली होती. मूळ वेतन जर 30,000 असेल तर त्यामधील 15,000 रुपये 50% मूळ रक्कम ( DA) मिळणार असल्याचे सांगितले गेले.

Tags: #PM narendra modikendra sarkarmahagai bhttamahagai mukt Bharat
Previous Post

“पुन्हा सरकार येणार” महाविकास आघाडी बाबत विधी तज्ञांचे मोठे विधान

Next Post

गावावरून आली ; घरात पाय ठेवताच तीच कुंकू पुसलेल होत ; धक्कादायक घटना

Next Post

गावावरून आली ; घरात पाय ठेवताच तीच कुंकू पुसलेल होत ; धक्कादायक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!