• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाटा मध्ये महिला राज ; तब्बल एवढ्या महिलांना मिळणार नोकरीची संधी ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2022
in महाराष्ट्र, शासकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा | टाटा समूहामध्ये महिलांसाठी सुवर्णसंधी चालून आले आहे.  ज्या महिलांना नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित टाटाच्या या संधीला जाणून घेण्याची गरज आहे टाटामध्ये एकूणच महिला राज अवतारणार आहे.टाटा ग्रुप मध्ये 45000 महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना देशातील सर्वात मोठ्या उद्योग इंडस्ट्रीज मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

तामिळनाडूमध्ये होसुर जिल्ह्यात टाटाचा इलेक्ट्रॉनिक कारखाना आहे. यामध्ये कर्मचारी संख्या वाट्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही वर्षांमध्ये 45,000 महिलांची भरती या प्रोजेक्टमध्ये करण्यात येणार आहे. या फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट तयार करण्यात येतात विशेष म्हणजे या फॅक्टरीत आय फोन चे पार्ट्स देखील तयार केले जातात. कोरोनाच्या काळात निर्बंध लागल्यामुळे या फॅक्टरीमध्ये एप्पल चे उत्पादन थांबलं होतं, त्यामुळे आता भारतात देखील i फोनच्या उत्पादनावर भर दिला जात आहे.

एप्पल चे उत्पादन वाढत असल्याने येत्या दोन वर्षांमध्ये 45000 महिलांची भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही भरती खास महिलांसाठी टाटा ग्रुप सुरू करणार आहे. यापूर्वी सप्टेंबर मध्ये 5000 महिलांना टाटा ग्रुप मध्ये काम करण्याची संधी देण्यात आली, 500 एकर जागेत विस्तारलेला हा प्रोजेक्ट असून सध्या दहा हजार कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे.

Tags: Karnatakamahila bhartinokaritata grup
Previous Post

ब्रेकिंग न्यूज : अखेर गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा ; “या” तारखेला होणार निवडणूक

Next Post

गुलाब भाऊ,.. “हमने तुमको दिल दिया दिलदार समज कर.. लेकिन तुमने ; सुषमा अधांरेंनी साधला निशाणा

Next Post

गुलाब भाऊ,.. "हमने तुमको दिल दिया दिलदार समज कर.. लेकिन तुमने ; सुषमा अधांरेंनी साधला निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!