• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाब भाऊ,.. “हमने तुमको दिल दिया दिलदार समज कर.. लेकिन तुमने ; सुषमा अधांरेंनी साधला निशाणा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव एरंडोल राजमुद्रा | महा प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या राज्याच्या दौऱ्यावर असून शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात थेट जाहीर सभेच्या माध्यमातून बंडखोरांवर  शाब्दिक ताशेरे ओढत आरोपाच्या फेऱ्या झाडत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे

‘ गुलाब भाऊ..’ “हमने तुमको दिल दिया दिलदार समाज कर लेकिन तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझ कर” अशी शेरोशायरी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेतून झालेल्या बंडखोरीवर शाब्दिक समाचार घेतला आहे.

शिवसेनेकडून अनेकांना मोठ होण्यासाठी बळ देण्यात आल, मात्र तरी देखील पक्षासोबत गद्दारी झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आले. फक्त गद्दारीच नाही तर थेट शिवसेना हिसकवण्यासाठी गद्दारांचे प्रयत्न चालले आहे. मात्र ते त्यांच्याकडून शक्य नाही आगामी काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा थेट इशारा शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी बंडखोरांना दिला आहे.

यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या हरघर तिरंगा मोहिमेवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रम राबवला मात्र त्याचा टेंडर गुजरात मध्ये दिलं, आणि आम्हाला तिरंगा विकत घ्यायला लावला. आम्हाला झेंडा लावायचा आहे, पण घर कुठे आहे. असा सेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Tags: #shivsena aamdargulabao patilshinde gatsushma andhare
Previous Post

टाटा मध्ये महिला राज ; तब्बल एवढ्या महिलांना मिळणार नोकरीची संधी ?

Next Post

“चिमणराव.., म्हातारपणी तुम्ही गद्दारीचा डाग का घेतला ” ? महाप्रबोधन यात्रेतून अंधारेंनी उपस्थित केला सवाल

Next Post

"चिमणराव.., म्हातारपणी तुम्ही गद्दारीचा डाग का घेतला " ? महाप्रबोधन यात्रेतून अंधारेंनी उपस्थित केला सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!