• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस आरोग्याशिबिरातून साजरा.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 19, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस आरोग्याशिबिरातून साजरा.
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दैनानिमित्त शिवसेना जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या स्क़न्युक्त विद्यमाने शहरातील तुकारामवाडी व शाहू नगर येथे हिमोग्लोबिन तपासणी व हिमोग्लोबिन वाढीसाठी विनामूल्य औषध वाटप शिबिराच्घे आयोजन करण्यात आले. शाहू नगर येथील शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन व महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात एकूण ५७० महिलांनी आपले हिमोग्लोबिन तपासून आपला सहभाग नोंदवला त्यातील शाहू नगर येथे ३१२ व तुकारामवाडी येथे २५८ महिला उपस्थित होत्या.

यावेळी माजी महापौर नितिन लढ्ढा, विधानसभा क्षेत्र समन्वयक राधेशाम कोगटा, गटनेते अनंत जोशी, प्रशांत नाईक, निता सोनवणे, विराज कावडीया, अमित जगताप, विवेक सोनवणे,  महिला आघाडी महानगरप्रमूख शोभा चौधरी, निलू इंगळे, विमल वाणी, चंद्रकांत भापसे, युवासेना महानगरप्रमुख विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, पियुष गांधी, जय मेहता, अंकीत कासार,  प्रशांत सुरळकर, जाकीर पठाण, जितू साळूंखे, मधूर झंवर, ईश्वर राजपूत, उमेश चौधरी, विश्वनाथ पाटील, अंकूश कोळी, संतोष पाटील, जब्बार पटेल, श्रीकांत आगळे, इकबाल शेख, रईस शेख उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी अर्जून भारूळे, प्रितम शिंदे, दिपक पवार, नितिन चौधरी, मनोज मानकुंबारे, राजेश वारके, विवेक महाजन, राजेश काळे, नेमिचंद येवले, विकी काळे, सचिन पाटील, राहूल चव्हाण, गोकूळ बारी, शोएब खाटीक, अजय ठाकूर, राहूल पावसे, योगेश कोळी, अक्षय सोनवणे, मंदार सोनवणे आकाश साळुंखे यांनी मदत केली. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे सहकार्य लाभले, रक्तपेढीचे डॉ. श्रीकांत मुंडळे व जागृती लोहार यांनी तपासणी केली. सुत्र संचालन विराज कावडीया यांनी केले.

Tags: gulabrao patiljalgaon shivsenamahapaur jayashree mahajanpalakmantri gulabrao patilvardhapandinviraj kavdiyavishnu bhangale
Previous Post

अगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही – प्रफुल्ल पटेल.

Next Post

फळ पीक विम्यातील बदल जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ठरणार वरदान ! : ना. गुलाबराव पाटील

Next Post

फळ पीक विम्यातील बदल जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ठरणार वरदान ! : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!