• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Facebook व्हिडीओ डाऊनलोड होत नाही, जाणून घ्या काही खास ट्रिक्स

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 10, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
Spread the love

मुंबई : फेसबुक हे आज जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. इतर सर्व साइटची लोकप्रियता असूनही फेसबुकची लोकप्रियता अव्वल आहे. नुकतेच फेसबुकने फेसबुक रील्स सादर केले आहेत जे Instagram रील्ससारखेच आहे. आपल्याला व्हिडिओपासून फोटो आणि मजकूरापर्यंत सर्व प्रकारचे कंटेंट पाहायला मिळते. फेसबुकवरून फोटो डाऊनलोड करणे खूप सोपे आहे पण थेट व्हिडीओ डाउनलोड करण्याची सोय नाही.  आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी खास ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही लवकर व्हिडिओ डाऊनलोड करू शकता.

CleverGet Video Downloader

CleverGet Video Downloader पूर्वी Leawo Video Downloader म्हणून ओळखले जायचे. हे Mac किंवा Windows साठी सर्वोत्तम व्हिडिओ डाउनलोडर आहे. या साइटच्या मदतीने तुम्ही 1000 हून अधिक वेबसाइटवरून व्हिडिओ, शो, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि म्युझिक व्हिडिओ डाउनलोड करू शकता. ही वेबसाइट YouTube, Instagram, Yahoo, MyVideo, Dailymotion ला देखील सपोर्ट करते म्हणजेच तुम्ही त्यांचे व्हिडिओ देखील येथून डाउनलोड करू शकता.

VideoProc

व्हिडीओप्रोक ही व्हिडीओ डाऊनलोडिंगसाठी उत्तम वेबसाइट आहे. तुम्ही VideoProc वर व्हिडिओचा आकार देखील कमी करू शकता. याशिवाय, VideoProc 4K/HDR व्हिडिओ, ऑडिओ आणि DVDs रूपांतरित करण्यास देखील सक्षम आहे. येथून तुम्ही लहान व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकता.

Allavsoft Video and Music Downloader

जर तुम्ही विंडोजसाठी व्हिडिओ आणि संगीत डाउनलोड करू शकणारी साइट शोधत असाल तर ही साइट तुमच्यासाठी योग्य आहे. हा एक प्रीमियम व्हिडिओ डाउनलोडर आहे. या साइटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साइटवर फेसबुकचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात डाउनलोड करता येतात. Facebook व्यतिरिक्त ही साइट Spotify, Soundcloud, Deezer ला देखील सपोर्ट करते.

fdown.net

तुम्हाला या साइटबद्दल माहिती असेलच. फेसबुक व्हिडीओ डाउनलोडर्सच्या यादीत Fdown चे नाव प्रथम येते. Google देखील हे सुचवते. या साइटवर व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाते तयार करण्याचीही गरज भासणार नाही. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे.

SnapSave

SnapSave देखील एक उत्तम फेसबुक व्हिडिओ डाउनलोडर आहे. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिझोल्यूशन देखील अंतिम करू शकता. तुम्ही या साइटवरून 4K व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकता. तुम्ही फोनच्या ब्राउझरमध्येही ते वापरू शकता.

Video downloader for Facebook

नावाप्रमाणेच हे फेसबुक व्हिडिओ डाउनलोडर आहे. तुम्ही त्याचे अॅप तुमच्या फोनवरही डाउनलोड करू शकता. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाऊनलोड करण्यासोबतच तुम्ही त्यावर इतर व्हिडिओही शोधू शकता.

Previous Post

धक्कादायक! लिंकवर क्लिक करताच बँक खाते झाले रिकामे, सायबर भामट्यांकडून महिलेस लाखो रुपयांचा गंडा

Next Post

संजय राऊतांची पहिली पत्रकार परिषद; शिंदे, ठाकरेंवर टीका तर फडणवीसांचे केले कौतुक

Next Post

संजय राऊतांची पहिली पत्रकार परिषद; शिंदे, ठाकरेंवर टीका तर फडणवीसांचे केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!