• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर व साहित्य – साधने

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 19, 2022
in जळगाव, सरकारी योजना
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा – जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

1)स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. , 2) बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत 3 लाख 15 हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते.

3) मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी  राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10% हिस्सा स्वत:  भरल्या नंतरच ते 90 टक्के अनुदानास पात्र राहील.

४)या योजनेचा लाभ घेण्या करीता  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरा समोर,  जळगाव यांच्या कार्यालातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

Tags: bachat gatjalgaonmaharashtramaharashtra shaanmahila bachat gat yojana
Previous Post

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत “या” पद्धतीने करा नाव नोंदणी

Next Post

आजपासून रेल्वेचा मेगाब्लॉक, 36 मेल-एक्स्प्रेस रद्द, जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार?

Next Post

आजपासून रेल्वेचा मेगाब्लॉक, 36 मेल-एक्स्प्रेस रद्द, जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!