• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in राजकीय
0
Spread the love

भुसावळ : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे पूत्र स्व.निखील खडसे यांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी नव्या वादाला तोंड फोडले. मंत्री महाजन यांनी त्यांच्या वक्तव्यातून हलकट प्रवृत्तीच्या मानसिकतेचे दर्शन घडवले आहे तसेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्यानेच ते असे विधान करीत असल्याचा आरोप भुसावळातील स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी करीत तहसीलदार यांना निवेदन दिले.

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, निलेश कोलते, रफिक शेख, सुमित बराटे, रवींद्र पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अतुल चव्हाण, उसामा खान, एजाज खान, फैजान खान, मंदार भोईटे, भूषण तायडे, विशाल नारखेडे, मंगेश पाटील, अनिकेत पाटील, स्वराज पाटील, राजेश सुरवाडे, पवन गुजर, नदीम तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bhusavaleknath khadasegirish mahajanjalgaon rajkaran
Previous Post

गौण खनिज माफियांची मुजोरी : तहसील कार्यालयातून भरदिवसा डंपर लांबवला

Next Post

पोल्ट्रीच्या आड सुरु होता भलताच उद्योग, पोलिसांनी धाड टाकताच उडाली खळबळ

Next Post

पोल्ट्रीच्या आड सुरु होता भलताच उद्योग, पोलिसांनी धाड टाकताच उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!