• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलेवर अतिप्रसंग, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2022
in क्राईम
0
Spread the love

भडगाव : भडगाव शहरातील एका भागात राहणारी ४७ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावर महिलेला जखमी करून आगपेटीने पेटवून देवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरात ४७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी महिला शहरातील कोठली रोडवरील एका केंद्राच्या पाठीमागून जात असतांना एक अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती महिलेजवळ आला. ‘मला संबंध करू दे’, असे म्हणून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेने विरोध केल्यानंतर तिला जमीनीवर पडून जखमी केले. तर तिला आगपेटीने पेटवून देत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर परिसरातील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महिलेच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.

Tags: crime newsPachora News
Previous Post

आश्चर्यकारक! लेकीसाठी बापानं सोडली नोकरी! म्हणाला- पितृत्व लाभणेही एक प्रमोशन

Next Post

जळगाव शहरातील सफाई कामगारांचा प्रश्न सुटणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Next Post

जळगाव शहरातील सफाई कामगारांचा प्रश्न सुटणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!