• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजेच्या धक्क्याने हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू
नशिराबाद येथील दुर्दैवी घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हॉटेल सुमेरसिंग येथील ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा विजेच्या धक्का लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश उर्फ विलास शालीग्राम भुसारी (वय-४२) रा. भवानी नगर, नशिराबाद ता.जि.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश भुसारी हा आपल्या परिवारासह नशिराबाद येथे वास्तव्याला होता. गावातील हॉटेल सुमेरसिंग येथे नोकरीला होता. गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी मुकेश भुसारी हा कामावर असतांना त्यांला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यांला सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Tags: jalgaon crimenashirabad
Previous Post

नाथाभाऊ, गिरिषभाऊ जरा सबुरीनेच घ्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सल्ला

Next Post

“महिलांनी कपडे घातले नाही तरी चांगल्या दिसतात”, रामदेव बाबांची जीभ घसरली

Next Post

"महिलांनी कपडे घातले नाही तरी चांगल्या दिसतात", रामदेव बाबांची जीभ घसरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!