• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली ; हे असणार नवे “आयुक्त”

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | जळगाव महापालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उपायुक्त पदावरून आयुक्त म्हणून तत्कालीन आयुक्त कुलकर्णी यांच्या जागेवर आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. मात्र अचानक पणे विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

विद्या गायकवाड यांच्या जागेवर  परभणी येथील देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना तडकाफडकी पदभार स्वीकारण्याचे आदेश देखील मंत्रालय स्तरावरून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.बुधवारी नवनियुक्त आयुक्त देविदास पवार पदभार स्वीकारतील असे प्रशासकीय पातळीवरून समजते आहे.

प्रथमच आयुक्त विद्या गायकवाड यांना जळगाव महापालिकेत बढती देण्यात आली होती. यामुळे जळगाव महापालिकेचा कारभार म्हणजे त्यांच्या साठी सुवर्ण काळ होता. मात्र काही राजकीय वादामुळे त्यांची  अचानकपणे बदली करण्यात आली आहे.

महापालिकेत शिंदे गट,ठाकरे गट,भाजप बंडखोर, निष्ठावंत भाजप असे अनेक राजकीय वाद निर्माण झाले आहे. जळगाव शहरात मंदावले विकासकामे, रस्त्यांची झालेली चाळणी नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यातच मनपाच्या राजकीय पटलावर उफळलेली गटबाजीचा फटका आयुक्तांच्या बदलीचे मुख्य कारण असल्याचे समजते आहे.

आमदार सुरेश भोळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी आयुक्तांच्या कारभारा विषयी तक्रारी केल्या होत्या, जिल्ह्यातील मंत्री महोदयांचा अतीशय लाडक्या अधिकाऱ्यांवर मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखातर झालेली बदली (कार्यवाही) अशी देखील कारणे चर्चिले जात आहे.

Tags: aayukt vidya gaikwad jalgaonbadli aadeshdevidas pawar parbhani jalgaonmahapalika jalgaon rajkaran
Previous Post

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; दोनच महिन्यात काढला कार्यभार

Next Post

शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला

Next Post

शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!