• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय विद्यालयात मेगा भरती, 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 1, 2022
in Uncategorized
0
केंद्रीय विद्यालयात मेगा भरती, 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Spread the love

जळगाव : केंद्रीय विद्यालय संघटनाने 13 हजारहून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 13 हजार 393 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर 2020 पासून सुरु होईल, तर 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता.

या जागांसाठी होणार भरती

प्राथमिक शिक्षक – 6414
PGT – 1409
TGT- 3176
प्राथमिक शिक्षक संगीत – 303
प्राचार्य – 239
उपप्राचार्य – 203
एकूण रिक्त जागा – 11744

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा

सहाय्यक आयुक्त – 52
ग्रंथपाल – 355
वित्त अधिकारी – 6
सहाय्यक अभियंता – 2
सहाय्यक विभाग अधिकारी – 156
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 322
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक-702
स्टेनोग्राफर ग्रेड II – 54
एकूण- 1649

आवश्यक पात्रता

प्राथमिक शिक्षक – उमेदवारांनी CTET सोबत D.Ed/JBT/B.Ed उत्तीर्ण केलेले असावे.
TGT – B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.
PGT – पोस्ट ग्रॅज्युएशन आणि B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.

वयाची मर्यादा :

PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

निवड प्रक्रिया :

– लेखी परीक्षा
– कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
– मुलाखत
– दस्तऐवज पडताळणी
– वैद्यकीय तपासणी

अर्ज फी : 1000 रुपये

Tags: #Government jobjobkendriya vidyalyarojgar
Previous Post

एरंडोल मधील यात्रेत मोठी दुर्घटना! बारागाड्यांखाली दबल्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

डॉक्टरच्या हलगर्जीपणाने चिमुकल्याचा मृत्यू : पाच वर्षानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
डॉक्टरच्या हलगर्जीपणाने चिमुकल्याचा मृत्यू : पाच वर्षानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डॉक्टरच्या हलगर्जीपणाने चिमुकल्याचा मृत्यू : पाच वर्षानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!