• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयंत पाटलांचा काँग्रेसला ठणकावून इशारा…!!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 20, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
जयंत पाटलांचा काँग्रेसला ठणकावून इशारा…!!
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात सध्या स्वबळावरून राजकीय परिस्थिती चिघळलेली दिसत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असे वक्तव्य केल्या नंतर आघाडी सरकारच्या एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडक शब्दात ठणकावत इशारा दिला आहे. जर शेवटपर्यंत कॉंग्रेसने स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवेल असे जयंत पाटील म्हणाले.

“ आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांचे अध्यक्ष स्वबळाबद्दल बोलत असतील, तरी जेव्हा परिस्थिती येईल, तेव्हा आम्ही सगळे एकत्र लढू असे मला वाटते. जर, कॉंग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचाच आग्रह धरला तर शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित पणे निवडणुकांना सामोरे जातील” असे जयंत पाटील म्हणाले.  दरम्यान जयंत पाटलांनी तीनही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असा आशावादही व्यक्त केला आहे.

Tags: cmo maharashtracongressjayant patilnana patolerashtrawadi congressshivsena
Previous Post

महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येते आहे… नितेश राणेंच खळबळजनक ट्विट

Next Post

भाजपने आता शवासन करावं… – राऊतांची टीका

Next Post
नियुक्तीच्या वादावर शिवसेनेत गटबाजीची कुऱ्हाड ..!

भाजपने आता शवासन करावं... – राऊतांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!