• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीड लाखासाठी विवाहितेचा: पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 12, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

भुसावळ : शहरातील माहेर व मुंब्रा येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह सहा संशयीतांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुशराबी शेख रफिक (गौसीया नगर, भुसावळ, ह.मु.हनुमान टेकडी, मुंब्रा, ठाणे) यांचा लग्नानंतर जानेवारी 2021 पर्यंत पतीसह सासरच्यांनी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने शारीरीक मानसिक छळ करीत दमदाटी केली.

यांच्यावर गुन्हा दाखल

छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी तक्रार दिल्यानंतर पती रफिक शेख सुभान, सासू रईदा शेख सुभान (ह.मु.हनुमान टेकडी, मुंब्रा, ठाणे), नणंद काली शेख इम्रान, नंदोई इम्रान शेख तैय्यूब (बाबा नगर, स्मशानभूमीजवळ, यावल), साजी शेख इम्रान, नंदोई शेख इम्रान (गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय शरीफोद्दीन काझी करीत आहेत.

Tags: bhusawal crime
Previous Post

Indian Navy मध्ये 1500 जागांसाठी भरती; जाणून घ्या आवश्यक पात्रता

Next Post

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Next Post

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!