• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात बेपत्ता तरुणाची हत्या; गिरणा नदीजवळ आढळला मृतदेह

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 12, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात बेपत्ता तरुणाची हत्या; गिरणा नदीजवळ आढळला मृतदेह
Spread the love

जळगाव : मेहरुण येथील रहिवासी व जळगाव विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी असेल्या तरुणाचा खून झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (33, रा. मेहरूण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून भूषण हा तरुण बेपत्ता होता मात्र त्याचा अखेर त्याचा मृतदेहच हाती लागला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद उर्फ भूषण हा तरुण जळगाव विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता. शनिवारी दुपारपासून तो बेपत्ता असतानाच त्याचा शोध सुरू होता मात्र सोमवारी दुपारी गिरणा नदीजवळील महादेव मंदिराच्या खालील बाजूस त्याचा मृतदेह आढळला. प्रमोदचा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

धारदार शस्त्राने केला हल्ला

मयत प्रमोदच्या गळ्यावर आणि हातवार धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे तर खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रमोदच्या पश्चात आई, वडील, पत्नी मोहिणी, मुलगा तुषार आणि मुलगी श्रध्दा असा परिवार आहे.

Tags: jalgaon crimemurder
Previous Post

दुध संघाच्या विजयातून दोघा मंत्र्यांचे वाढणार बळ; तर खडसेंची वाटचाल होणार खडतर

Next Post

पती झोपेत असताना पत्नीने केला विळ्याने वार, कौटुंबिक वादातून पतीची हत्या

Next Post

पती झोपेत असताना पत्नीने केला विळ्याने वार, कौटुंबिक वादातून पतीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!