• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात: पावागड सहलीला जाताना घटला अपघात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 16, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली. यामध्ये सुमारे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजता सुमारास अपघात झाल्याची माहिती निझर पोलिसांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. बसमध्ये दहावीत शिकणारे 51 विद्यार्थी आणि शिक्षकांसह 65 प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे. अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते. विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच निझर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

Tags: #bus accidentjalgaon news
Previous Post

500 रुपयांची नकली नोट होतेय व्हायरल, सरकारने दिली मोठी माहिती

Next Post

आमदार राजुमामा भोळेंनी घेतली सुरेश जैन यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

Next Post

आमदार राजुमामा भोळेंनी घेतली सुरेश जैन यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!