• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीच्या अपघातात तरुण ठार, धरणगाव तालुक्यातील घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 19, 2022
in Uncategorized
0
Spread the love

धरणगाव : शहरापासून जवळ असलेल्या जांभोरा गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना दुचाकी घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत गोरख पाटील (वय-२८) रा. मंगरूळ ता. पारोळा असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत गोरख पाटील (वय-२८) रा. मंगरूळ ता.पारोळा हा गावातील श्याम भास्कर पाटील (वय-४०) रा. मंगरूळ यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडब्ल्यू ५७८७) ने धरणगाव तालुक्यातील धानोरे येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून श्याम भास्कर पाटील आणि जयवंत गोरख पाटील हे दुचाकीने मंगरूळकडे येण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकी श्याम पाटील हा चालवत होता.

उपचारासाठी नेताना झाला मृत्यू

दरम्यान, धरणगाव ते पारोळा रोडवर असलेल्या जांभोरा गावाजवळ पुलाजवळ अचानक दुचाकी घसरली यात मागे बसलेला जयवंत पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी वाहनाने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी घोषित केले. जयवंत पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालक श्याम भास्कर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.

Tags: accidentcrime newsdharangaon
Previous Post

‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक – अशोक जैन

Next Post

मंत्रालयात बोगस लिपिक भरती रॅकेट, गुन्हा दाखल झाल्याने उडाली खळबळ

Next Post

मंत्रालयात बोगस लिपिक भरती रॅकेट, गुन्हा दाखल झाल्याने उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!