• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना! दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थी ठार तर अनेक जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 21, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी शैक्षणिक सहलीवर फिरायला निघालेल्या दोन स्कूल बसचा भीषण अपघात  झाला. बस पलटल्याने झालेल्या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक वृत्तानुसार, यारीपोक येथील थंबलानु उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस शैक्षणिक सहलीसाठी खापुम येथे जात असताना हा अपघात झाला.

जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.  यासोबतच अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचीही बातमी आहे. हा अपघात बिष्णुपूर-खौपुम रोडवर लोंगसाई तुबुंग गावाजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी इंफाळ येथील मेडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले आहे.  अहवालानुसार, आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांना आणण्यात आले आहे.

बचावदल घटनास्थळी दाखल

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून म्हटले आहे की, “आज जुना काचार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी SDRF, वैद्यकीय पथक आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”

Tags: Bus AccidentManipur
Previous Post

जळगावातील समस्यांवरून आमदार राजुमामा भोळे आक्रमक, अधिवेशनात मांडली लक्षवेधी

Next Post

सावधान! चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; भारत सरकार अलर्ट मोडवर

Next Post

सावधान! चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; भारत सरकार अलर्ट मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!