• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार;
जामनेर तालुक्यातील घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जामनेर : तालुक्यातील पिंप्री ते पिंपळगाव दरम्यान महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांडू हुसेन शेख (वय-५५) रा. सावळतबारा ता. सोयगाव जि.औरंगाबाद हे त्यांचा मुलगा मोसिन शेख याच्यासोबत गुरूवार २२ डिसेंबर रेाजी सकाळी ११ वाजता दुचाकी (एमएच २० एफडी २८३०) ने फत्तेपूरकडून सोयगावकडे जात असताना पिंप्री ते पिंपळगाव महामार्गावरील निवांत ढाब्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीएल ६१६०) याने जोरदार समोरासमोर जोरदार धडक दिली.

मोटरसायकलस्वारविरुद्ध गुन्हा दाखल

या धडकेत सांडू हुसेन शेख (वय-५५) रा. सावळतबारा ता.सोयगाव जि. औरंगाबाद आणि समोरील दुचाकीस्वार मनोहर पांडुरंग दांडगे रा. दाभा ता.सोयगाव जि. औरंगाबाद या दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात पहूर पोलीस ठाण्यात शेख वसीम शेख गयास रा. सुभाष पुरा, फत्तेपूर ता. जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार मनोहर पांडुरंग दांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.

Tags: jalgaon crime
Previous Post

जळगावात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन, आ. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध

Next Post

मोठी दुर्घटना! सैन्यदलाचे वाहन दरीत कोसळले, 16 जवान शहीद

Next Post

मोठी दुर्घटना! सैन्यदलाचे वाहन दरीत कोसळले, 16 जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!