• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप आमदार भीषण अपघातात गंभीर जखमी; 50 फूट नदीत कार कोसळली

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 24, 2022
in Uncategorized
0
Spread the love

पुणे : माण तालुक्याचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण तालुक्यात अपघात झाला आहे. गाडी 50 फूट नदीत कोसळून हा अपघात झाला. अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली.

फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी 50 फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर 4 जण जखमी झाले असून गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्यात उपचार सुरू

पहाटे 3.30 च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कारमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह 4 जण प्रवास करत होते. अपघातात जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर 4 पैकी 2 जण गंभीर जखमी आहेत इतर 2 किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर बारामती येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर इतरांवर फलटणच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

कार नदीत कोसळली

पुण्याहून गावी दहिवडीकडे जाताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील नदीचा कठडा तोडून 50 फूट नदीत कार कोसळली असं सांगण्यात येत आहे.

Tags: BJP MLAcar accidentJayakumar Gore
Previous Post

जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार, पोलिस अधीक्षक यांची कारवाई

Next Post

सानियानं रचला इतिहास; एनडीए उत्तीर्ण करुन बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

Next Post
सानियानं रचला इतिहास; एनडीए उत्तीर्ण करुन बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

सानियानं रचला इतिहास; एनडीए उत्तीर्ण करुन बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!