• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जानेवारीत 14 दिवस बंद राहणार बँका; येथे पहा सुट्ट्यांची यादी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 1, 2023
in राष्ट्रीय
0
Spread the love

मुंबई : आजपासून नवीन वर्ष म्हणजे 2023 सुरू झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते त्वरित निकाली काढा. जानेवारीत 14 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास बँकेशी संबंधित तुमचे काम अडकू शकते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे तुमच्या बँकेशी संबंधित कामं लवकरात-लवकर पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. येथे आम्ही तुम्हाला जानेवारीत कोणत्या तारखांना बँका बंद राहतील? यासंर्भात माहिती देणार आहोत. ही यादी पाहून तुम्ही तुमचे बँकिंगचे काम वेळेवर पूर्ण करू शकता.

जानेवारी महिन्यातील बँक सुट्यांची यादी

1 जानेवारी 2023, रविवार - नवीन वर्षाच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. 2 जानेवारी 2023, सोमवार - मिझोराममध्ये बँका बंद राहतील. 3 जानेवारी 2023, मंगळवार- इंफाळमध्ये बँका बंद राहतील. 4 जानेवारी 2023, बुधवार- गण-नागाई सणानिमित्त इंफाळमधील बँकांना सुट्टी असेल. 8 जानेवारी 2023, रविवार - सर्व राज्यांमध्ये बँक सुट्टी. 11 जानेवारी 2023, बुधवार- मिझोराममध्ये मिशनरी डे ला बँका बंद राहतील. 12 जानेवारी 2023, गुरुवार- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बंगालमध्ये बँका बंद राहतील. 14 जानेवारी 2023, शनिवार - दुसरा शनिवार / मकर संक्रांतीची सुट्टी. 15 जानेवारी 2023, रविवार - पोंगल, माघ बिहू आणि शनिवार व रविवार सुट्टी. 16 जानेवारी 2023, सोमवार - चेन्नईमध्ये तिरुवल्लुवर दिनानिमित्त बँकेला सुट्टी. 23 जानेवारी 2023, सोमवार- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील. 26 जानेवारी 2023, गुरुवार - प्रजासत्ताक दिनानिमित्त बँका बंद राहतील. 28 जानेवारी 2023, शनिवार - चौथा शनिवार सर्व राज्यांमध्ये बँकेला सुट्टी असेल. 29 जानेवारी 2023, रविवार - शनिवार व रविवार

इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसह तुम्ही तुमची बँकिंगची बहुतांश कामे करू शकता. म्हणजेचं बँकेची शाखा बंद असतानाही तुम्ही तुमची अनेक बँकिंग कामे करू शकता. ग्राहकांसाठी ऑनलाइन बँकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. यासोबतच एटीएम सेवाही सुरू राहणार आहे.

Tags: Banks closedJanuary Holiday
Previous Post

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पहा नवी किंमत

Next Post

भीषण स्फोटाने नाशिक हादरले; कंपनीतील 35 कामगार जखमी, अग्निशमन दलाचे 14 बंब दाखल

Next Post

भीषण स्फोटाने नाशिक हादरले; कंपनीतील 35 कामगार जखमी, अग्निशमन दलाचे 14 बंब दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!