• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरातील दुकानात चोरट्यांचा डल्ला; 10 महागडे मोबाईल घेऊन केला पोबारा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 9, 2023
in क्राईम
0
अमळनेरातील दुकानात चोरट्यांचा डल्ला; 10 महागडे मोबाईल घेऊन केला पोबारा
Spread the love

अमळनेर : अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरातील एका दुकानातून ५२ हजार रूपये किंमतीचे १० मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला रविवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमळनेर पोलीसांनी दिलेली माहितीवरून, साजीद खान रशीद खान रा. शाह आलम नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. त्याचे माळीवाडा परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानातील ५२ हजार रूपये किंमतीचे १० मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी साजीद खान याने रविवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

Tags: amalnet crime
Previous Post

चाळीगसगाव येथे लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!

Next Post

विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; शिंदे गट निवडणुकीपासून दूर

Next Post
विधानपरिषदेसाठी इच्छूकांची मोर्चेबांधणी; उमेदवारीसाठी ‘या’ नावाची होतेय चर्चा

विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; शिंदे गट निवडणुकीपासून दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!