• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BREAKING: मनपा आयुक्तांची सुनावणी रखडली; न्यायाधीशांच्या अपघातामुळे निकाल दोन दिवस लांबणीवर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 11, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त पदावरून सुरू असलेला वाद सध्यातरी सुटण्याची चिन्हे दिसत नाही. आयुक्त विद्या गायकवाड ह्या मॅटमध्ये गेल्याने सध्या मॅटच्या न्यायालयामध्ये आयुक्त पदाचा कायदेशीर वाद सुरू आहे. त्यामुळे आयुक्त पदाची सुनावणी आज 11 जानेवारीला होणार होती. मात्र न्यायाधीश यांचा अपघात झाल्यामुळे ही सुनावणी पुढे लोटली आहे.

आयुक्त पदाची आज सुनावणी होती. मात्र न्यायाधीश यांचा अपघात झाल्यामुळे आयुक्ताची मॅट मधील पुढील सुनवणी दोन दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता 13 जानेवारीला दुपारी तीन वाजता निकाल लागेल.

दोन आयुक्तांमुळे वाढला गोंधळ

गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेत आयुक्त पदाच्या खुर्चीवरून राजकीय हस्तक्षेप वाढल्याने वाद सुरू आहे. महापालिकेत सध्या दोन आयुक्त आहेत. यामध्ये देविदास पवार व विद्या गायकवाड यांच्याकडे कायदेशीर कारभार आहे. मात्र दोघांनाही प्रशासकीय कारभार चालवण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.

शहर विकासावर परिणाम

या सर्व घडामोडींमुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. आयुक्त विद्या गायकवाड या सध्या जळगाव ठाण मांडून आहेत. तर देविदास पवार देखील महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत. मात्र महापालिकामध्ये चाललेल्या सुरळीच्या काळात दोघेही सध्या तरी जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत.

Tags: jalgaon news
Previous Post

हप्तेखोरीमुळे वाळू माफिया बेलगाम! व्हायरल क्लिपमुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात

Next Post

विद्यापीठात बेकायदेशीर नियुक्तीचा वाद पेटला, महाविकास आघाडीने केला निषेध

Next Post

विद्यापीठात बेकायदेशीर नियुक्तीचा वाद पेटला, महाविकास आघाडीने केला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!