• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यात्रोत्सवात राडा; जुगार खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 15, 2023
in क्राईम
0
Spread the love

जामनेर : जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील ईधासी मातेच्या यात्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घडल्याची घटना रविवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जामनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून धडपकड करण्यास सुरूवात केली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर शहरापासून जवळ असलेल्या केकतनिंभोरा येथी ईधासी मातेच्या मंदीर परिसरात मकरसंक्रात दिनाच्या पर्श्वभूमीवर यात्रोत्सवाचे आयोजन रविवारी १५ जानेवारी रोजी करण्यात आले. या यात्रोत्सवात संक्रातीच्या यात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली. यात महिला, पुरूष, अबालवृध्द आणि मुलांचा सहभाग होता. यात्रोत्सवाच्या बाजच्या ठिकाण मोठ्या प्रमाणावर जुगाराचे खेळ सुरू होते.

पोलिसांनी घेतली धाव

दरम्यान, दुपारी ४ वाजेच्या सुमारास यात्रोत्सवात जुगार खेळण्याच्या कारणावरून दोन गटातुफान हाणामारी करण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात तैनात असलेले जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून गर्दी करणाऱ्यांना पांगवापांगव केली. पोलीसांच्या मध्यस्थीने पुढील अनर्थ टळला आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जुगार बंदच केला पाहिजे अशी मागणी भाविक व यात्रेकरून यांच्याकडून केली जात आहे.

Tags: crimejammer jalgaon
Previous Post

नायलॉन मांजा विकणाऱ्या दहा जणांना अटक, जळगाव येथून होतोय मांजाचा पुरवठा

Next Post

India Post ने काढली जम्बो भरती, 10वी,12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Next Post

India Post ने काढली जम्बो भरती, 10वी,12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!