• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली, 22 ठिकाणच्या मालमत्तांवर टाच

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 24, 2023
in जळगाव
0
बीएचआर घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली, 22 ठिकाणच्या मालमत्तांवर टाच
Spread the love

 

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआरच्या कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी संस्थेचा संस्थापक प्रमोद रायसोनीसह संस्थेच्या राज्यातील १४१ बँकांतील सुमारे १५० खाती राज्य शासनाने गोठवली. शिवाय २२ ठिकाणच्या मालमत्तांवरही टाच आणली आहे. ८१ पैकी ११ गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. हा शासन निर्णय जिल्हा न्यायालयास प्राप्त झाला.

पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ८१ गुन्हे दाखल आहेत. त्यातील श्रीगोंदा, तळेगाव, खेड, खडक, डेक्कन, शिलेगाव, सरकारवाडा, पिंप्री, अकलुज, इंदापूर व पाचोरा या गुन्ह्यांमध्ये शासनाने हे पाऊल उचलले. सर्व ८१ गुन्ह्यांच्या खटल्याचे कामकाज जळगाव जिल्हा न्यायालयात सुरू आहे. तत्पूर्वी राज्य शासनाच्या गृह विभागाने ४ जानेवारी रोजी शासन निर्णय घेऊन मालमत्ता जप्तीचा बडगा उगारला. बीएचआरच्या राज्यभरातील मालमत्ता, रायसोनी कुटुंबीय, त्यांच्या फर्मचे बँक खात्यांची माहिती घेण्यात आली होती.

Tags: bhr fraudjalgaon
Previous Post

खळबळजनक! भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटले, 8 लाख रुपये हिसकावून चोरटे पसार

Next Post

मराठी बाण्यामुळेच सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Next Post
मराठी बाण्यामुळेच सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मराठी बाण्यामुळेच सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!