• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 26, 2023
in Uncategorized
0
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना
Spread the love

धुळे : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम सुरु असतांना असतांना दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून नागरिकांनी सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात घडली. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या 35 ते 40 वर्षापासून राहत आहेत, ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती, मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर संबंधित नागरिकांनी घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आंदोलकांना अडवले

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकवन्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी यातील काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलन कर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे.

Tags: dhule news
Previous Post

जळगावातील रेशनचा तांदूळ धुळ्यात जप्त; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

महाविद्यालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार; परीक्षांच्या कामकाजावरही बहिष्कार

Next Post
महाविद्यालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार; परीक्षांच्या कामकाजावरही बहिष्कार

महाविद्यालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार; परीक्षांच्या कामकाजावरही बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!