• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान! लहान मुलांना चॉकलेट देताना घ्या काळणी, चॉकलेट खाल्याने चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 27, 2023
in क्राईम
0
सावधान! लहान मुलांना चॉकलेट देताना घ्या काळणी, चॉकलेट खाल्याने चिमुकल्याचा तडफडून मृत्यू
Spread the love

रत्नागिरी : लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे आई वडील नातेवाईक त्यांना चॉकलेट घेऊन देतात. मात्र, रत्नागिरीच्या गुहागरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नऊ महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचे चॉकलेट अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. श्वास घेता न आल्यामुळे बाळाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुहागरमधील साखरी आगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे. बाळाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, येथील डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच या बाळाचा मृत्यू झाला.

पोलिसात झाली घटनेची नोंद

याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रिहांश तेरेकर असे मृत बाळाचे नाव आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे या आवाहन या घटनेनंतर केले जात आहे.

Tags: chocolate
Previous Post

शेअर बाजाराला हादरे… सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स धडाम, जाणून घ्या घसरणीची कारणे

Next Post

पालकांसाठी महत्वाची बातमी: विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शासनाने घेतला मोठा निर्णय

Next Post
पालकांसाठी महत्वाची बातमी: विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शासनाने घेतला मोठा निर्णय

पालकांसाठी महत्वाची बातमी: विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शासनाने घेतला मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!