• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपला मोठा धक्का! अमरावती पदवीधरमध्ये मविआचे उमेदवार धीरज लिंगाडेंचा विजय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 3, 2023
in Uncategorized
0
भाजपला मोठा धक्का! अमरावती पदवीधरमध्ये मविआचे उमेदवार धीरज लिंगाडेंचा विजय
Spread the love

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघातील अंतिम निकाल तब्बल 30 तासांच्या मतमोजणीनंतर जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार रणजित पाटील, काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलवार अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. या लढतीत मविआ उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची मत मिळाली आहे. तर भाजप उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला, धीरज लिंगाडे यांना 46344 मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मतं मिळाली आहे. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे.

मविआचा सर्वाधिक जागांवर विजय

महाराष्ट्रातील नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा पाच मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मविआने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपला पराभूत केलं आहे. यात नागपूर, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. यामुळे तीन मतदारसंघात मविआला विजय मिळाला आहे.

Previous Post

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात, एक तरुण ठार तर दोन जण जखमी

Next Post

शिंदे गट हीच खरी शिवसेना; महापौरांच्या टीकेवर निलेश पाटील यांचा पलटवार

Next Post
शिंदे गट हीच खरी शिवसेना; महापौरांच्या टीकेवर निलेश पाटील यांचा पलटवार

शिंदे गट हीच खरी शिवसेना; महापौरांच्या टीकेवर निलेश पाटील यांचा पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!