• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र, एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 5, 2023
in जळगाव
0
मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र, एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
Spread the love

जळगाव : मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधी जे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र होतं. न्यायालयाच्या संरक्षणामुळे त्यादिवशी माझी अटक टळली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले. खडसेंनी आपल्या जावयांच्या अटकेबाबत घडलेली आपबिती सांगितली. ‘मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधीचे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

खानदेशवर अन्याय

तसेच, न्यायालयाच्या संरक्षणामुळे माझी अटक केली मात्र ईडीने चौकशीसाठी गेलेल्या जावयांना तात्काळ अटक केली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झालेला नाही व होऊ दिला नाही, असे वक्तव्य करत मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ खडसेंनी पुन्हा खंत व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली नाही. सुरेश जैन असतील अथवा एकनाथ खडसे मात्र आम्हालाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Tags: eknath khadasejalgaon news
Previous Post

दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; एअर इंडिया अंतर्गत भरती

Next Post

वाळू माफियांविरुध्द पोलिसांची धडक कारवाई; चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची धरपकड

Next Post
वाळू माफियांविरुध्द पोलिसांची धडक कारवाई; चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची धरपकड

वाळू माफियांविरुध्द पोलिसांची धडक कारवाई; चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची धरपकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!