• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नासाठी विवाहितेला जबरदस्ती, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
लग्नासाठी विवाहितेला जबरदस्ती, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव : लग्नासाठी आग्रह धरत तरुणाने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहिता सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असताना संशयीत किरण हिरामण पाटील याने विवाहितेला उद्देशून ‘तु माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत विवाहितेचा डावा हात धरुन तिचा विनयभंग केला.

पतीला फोनवरुन दमदाटी

शिवाय विवाहितेचे वडील, तसेच चुलत भाऊ यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच आरोपीने विवाहितेच्या पतीला फोनवरुन दमदाटी केली. या घटने प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विवाहित तरुणीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने किरण हिरामण पाटील (कानळदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहेत.

Tags: jalgaon crime
Previous Post

वाळू माफियांविरुध्द पोलिसांची धडक कारवाई; चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची धरपकड

Next Post

बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

Next Post
बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!