• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 8, 2023
in Uncategorized
0
मुक्ताईनगरात भीषण अपघात : मोटरसायकलच्या धडकेत दोघे तरुण ठार
Spread the love

जळगाव : समोरासमोर दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीस्वार महामार्गावर कोसळले. समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दीपक सुरेश नन्नवरे (वय-20, रा. बांभोरी ता. धरणगाव) या दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील जकात नाक्याजवळ घडली. या घटनेत दीपकचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वत्त असे की, धरणगाव तालुक्यातील दीपक नन्नवरे हा त्याचा मित्र ललित गोकुळ पाटील याच्यासोबत जळगाव शहरात आले होते. काम आटोपून दुचाकीने गावाकडे परत जाण्यासाठी निघाला. याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील जकात नाक्यासमोर समोरुन येणाऱ्या दुचाकीची आणि दीपकच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अकस्मात मृत्यूची नोंद

या अपघातात दीपक हा महामार्गावर कोसळला असता, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दीपकला चिरडले. यात दीपक जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र ललित हा गंभीर जखमी झाला आहे. दीपकच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: accidentjalgaon
Previous Post

खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने या नियमात केला बदल

Next Post

जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

Next Post
जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!