• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चोपड्यातील धक्कादायक प्रकार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 9, 2023
in Uncategorized
0
Spread the love

चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुनील संतोष भागवत याने आठवी इयत्तेत शिकणार्‍या विद्यर्थिनीचा विनयभंग केल्याची घटना 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत 13 वर्षीय अल्पवयीन पीडीता आठवी वर्गात् शिक्षण घेते. याच गावातील शाळेत संशयित सुनील संतोष भागवत हा शिक्षक म्हणून सेवेस आहे.

फोनवरून अश्लील संभाषण

आरोपीने पीडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडीतेसोबत वैयक्तीक संबंध प्रस्तापित करण्याच्या वाईट उद्देशाने पीडीतेच्या आईचा नंबरवर 15 जानेवारी ते आज पावेतो वेळोवेळी फोन करून अश्लील संभाषण केले तसेच शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास पिडीता शाळेत एकटी असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. या प्रकरणी शिक्षक सुनील भागवत विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

Previous Post

PF खात्यातून पैसे काढतायं, तर मग जाणून घ्या नवा नियम

Next Post

पाळधी येथे देशातील सर्वात उंच गणपती मूर्तीची स्थापना, जाणून घ्या महागणपतीचे महत्त्व

Next Post
पाळधी येथे देशातील सर्वात उंच गणपती मूर्तीची स्थापना, जाणून घ्या महागणपतीचे महत्त्व

पाळधी येथे देशातील सर्वात उंच गणपती मूर्तीची स्थापना, जाणून घ्या महागणपतीचे महत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!