• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! PMC मध्ये निघाली ३२० पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 8, 2023
in Uncategorized
0
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! PMC मध्ये निघाली ३२० पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर
Spread the love

पुणे :पुणे महापालिकेत एकूण ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिका आस्थापनेवरील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यासाठी दि. ८ ते २८ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

महापालिकेतील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन दलातील रिक्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या आगोदर ४४८ पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. इच्छुकांना महापालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर अर्ज करता येईल.

परीक्षा शुल्क किती लागणार?

यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षेचे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

ही आहेत पदे

– क्ष-किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट) (८ पदे)

– वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (२० पदे)

– उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)

– पशुवैद्यकीय अधिकारी (२ पदे)

– वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक (२० पदे)

– कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)

– आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)

– वाहन निरीक्षक, व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)

– औषध निर्माता (१५ पदे)

– पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),

– अग्निशामक विमोचक, फायरमन (२०० पदे)

 

Previous Post

गावठी दारु अड्यावर पोलिसांची धडक कारवाई; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

Next Post

हनी ट्रॅप टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटमार

Next Post
हनी ट्रॅप टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटमार

हनी ट्रॅप टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!