• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; सात पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2023
in Uncategorized
0
राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल, कुणाची कुठे बदली? पहा संपूर्ण यादी
Spread the love

जळगाव : जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांजळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; सात पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत. बदल्या झालेले अधिकारी यांच्या नवीन जागी लवकरच रुजू होणार आहेत.

फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांची नियंत्रण कक्षात विनंती बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील निलेश नानाजी वाघ बदलून येत आहेत. कासोदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी निता कायटे यांची एएचटीयू सेलमध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एएचटीयु सेलच्या योगीता मधुकर नारखेडे यांची बदली करण्यात आली आहे. नशिराबादचे अनिल छबू मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एमआयडीसीचे रामेश्वर दगडू मोताळे यांची बदली करण्यात आली. रावेरचे शीतलकुमार नाईक यांची मारवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदलांमुळे गुन्हेगारांवर अंकुश बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

काशिनाथ पलोड पुब्लिक स्कूलचे CBSE दहावीच्या निकालात घवघवीत यश

Next Post

धावत्या रेल्वेत चढताना महिलेचा जीव वाचवला; समतोलच्या कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान

Next Post
धावत्या रेल्वेत चढताना महिलेचा जीव वाचवला; समतोलच्या कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान

धावत्या रेल्वेत चढताना महिलेचा जीव वाचवला; समतोलच्या कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!