• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; रावेर तालुक्यात खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2023
in Uncategorized
0
अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; पोलिसांनी केली नराधमास अटक
Spread the love

रावेर : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा शाहरूख सरवर तडवी याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर चार वेळा जबरदस्ती अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईवडीलांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीसह तिच्या नातेवाइकांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाहरूख सरवर तडवी याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.

Previous Post

20 साल बाद : ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ दया नायकला मिळाली नवीन पोस्टिंग, जाणून घ्या कुठे झाली नेमणूक

Next Post

ना फॉर्म भरण्याची झंझट, ना ओळखपत्राची गरज… आता अशा प्रकारे बदलता येणार 2 हजाराच्या नोटा

Next Post
खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने या नियमात केला बदल

ना फॉर्म भरण्याची झंझट, ना ओळखपत्राची गरज... आता अशा प्रकारे बदलता येणार 2 हजाराच्या नोटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!