• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2023
in Uncategorized
0
जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या
Spread the love

जळगाव: भुसावळ शहरातील गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वांजोळा रोड भागात दुहेरी खूनाची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह वयोवृध्द आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. २३) पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. मध्यरात्री त्याचे आपली आई आणि पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी त्याने संतापाच्या भरात आई सुशीलादेवी (वय ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण (वय २४) यांना लोखंडी तव्याने मारहाण करुन हत्या केली. याप्रसंगी त्याच्या घरी आलेल्या शालकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून अलीकडेच त्याचा विवाह झाला होता.

पोलिसांची घटनास्थळी धाव...

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाहणी करुन तपास सुरु केला आहे.

Previous Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांसाठी थेट होणार भरती, आजच करा अर्ज

Next Post

शेतात आढळला मृत इसमाचा सांगाडा, साकेगावातील घटनेनं उडाली खळबळ

Next Post
पाचोऱ्यात तरूणाची आत्महत्या; घरात कुणीही नसल्याचे पाहून घेतला गळफास

शेतात आढळला मृत इसमाचा सांगाडा, साकेगावातील घटनेनं उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!