• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामपंचायत निवडणूक : जळगाव जिल्ह्यात प्रहारने खाते उघडले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 6, 2023
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव (थेरोडा राजमुद्रा ) : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थेरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खाते उघडले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख शुभम पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाले आहे. एकूण मतदान ८५० मतदाना पैकी शुभम पाटील यांना ४५० झाले असून त्यांनी किरण गुलाबराव पाटील, प्रभाकर डिगंबर पाटील यांना पराभूत करत विजय संपादन केला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून प्रहार वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आहे दिव्यांग तसेच जण माणसासाठी प्रहारच काम आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यामध्ये प्रहारच कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नवनिर्वांची लोकनियुक्त सरपंच पदी शुभम पाटील यांचा विजय झाल्यानंतर प्रथमच प्रहारने  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले स्थान बळकट करायला सुरुवात केली आहे.

प्रस्थापित दोन पक्षाच्या उमेदवारांना धूळचाटत प्रहारने खाते उघडले आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांनी पॅनल देत आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सर्वाधिक जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Tags: Anil ChaudharyBablu Khanbachhu kadubjpcongressjalgaonpraharravershivsenashubham Patil
Previous Post

एकनाथ खडसेंना नेमकं झालं काय ? डॉक्टरांनी सांगितलं..

Next Post

ग्रामपंचायत निवडणुक: अटीतटीची लढत, भाजप विजयी ;  अरविंद देशमुख किंग मेकरच्या भूमिकेत

Next Post

ग्रामपंचायत निवडणुक: अटीतटीची लढत, भाजप विजयी ;  अरविंद देशमुख किंग मेकरच्या भूमिकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!