• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना जळगाववासियांसाठी लाईव्ह ; युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2023
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा – युवाशक्ती फाउंडेशन तर्फे क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना १०x२० फूट अश्या भल्या मोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल येथील मैदानात करण्यात आली आहे. या ठिकाणी मनमोहक आतिषबाजी, पंजाबी ढोल, सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यवस्था, बसण्याची विशेष व्यवस्था, तिरंगे ध्वज, सेल्फीने पॉईंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.


सदर आयोजन निशुल्क असून सर्व जळगावकर नागरिकांसाठी दुपारी १२.३० ते सामना संपेपर्यंत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.

Tags: Bharatoshtreliyarohit sharma virat kohlisemi faynal
Previous Post

सुरेश दादांची संकल्पना ;  एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा होणार

Next Post

दुष्काळी अनुदान संमतीपत्रासाठी १०० रु.स्टँप ची अट रद्द ; आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन

Next Post
चाळीसगाव: विकासकामांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर, आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा

दुष्काळी अनुदान संमतीपत्रासाठी १०० रु.स्टँप ची अट रद्द ; आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!