• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रशासनात जोरदार घडामोडी ; जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमी वर नाशिक परिक्षेत्रात 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.  आयजी बी. जी शेखर यांनी नुकत्याच ह्या बदल्या जाहीर केल्या आहे. निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यांत जोरदार घडामोडी घडत आहे. प्रशासनात देखील पूर्व नियोजन म्हणून महत्वपूर्ण फेरफार करण्यात आले आहे.

यांच्या करण्यात आल्या बदल्या ?

जळगाव जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे, चाळीसगाव ग्रामीण ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव, रामानंद पोलीस स्टेशन शिल्पा गोपीचंद पाटील यांची जळगाव येथील अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गृह विभाग जळगाव रामकृष्ण महादू कुंभार यांना अहमदनगर कंट्रोल रूम जळगाव अरुण काशिनाथ धनवडे, पाचोरा राहुल सोमनाथ खताळ, भडगाव राजेंद्र प्रल्हाद पाटील याची बदली नाशिक ग्रामीण ला बदली करण्यात आलेली आहे. तर कांतीलाल काशिनाथ पाटील यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.

ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून पुढील आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत देण्यात आल्या आहे.

Tags: jalgaon jilhajalgaon policepolicepolice adhikari bdalya
Previous Post

तयारी लागा..’ मर्जी भाजपची , जळगावात महायुतीच्या मेळावा दिशादर्शक ? भाजप राबविणार धोरणे…

Next Post

आत्महत्या मुक्त समाज विषयावर प्रबोधन ; रिफॉर्मेशन कपला जल्लोषात सुरुवात

Next Post

आत्महत्या मुक्त समाज विषयावर प्रबोधन ; रिफॉर्मेशन कपला जल्लोषात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!