• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 30, 2021
in जळगाव, शासकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया हे नवीन सीईओ बनणार आहेत. कोविडच्या काळात डॉ. पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या जागी येणारे डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Tags: dr. b n patildr. pankaj aashiyajalgaonjilha parishad
Previous Post

निबंधकाकडून महेश मर्चंटचे लेखा परीक्षण सादर करण्याचे आदेश

Next Post

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नगरात वृक्षारोपण

Next Post

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नगरात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!